NCP office in UP says Ajit pawar महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू झाली. त्यातच, उत्तर प्रदेशचे खासदार Brijbhushan Singh यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केलाय. राज ठाकरे यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन केलं आणि त्यांना अनेकदा मारहाणही झाली आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी आधी त्यांची माफी मागावी आणि यापुढे परप्रांतीयांना त्रास देणार नसल्याचा शब्द द्यावा तरच, त्यांना अयोध्येत प्रवेश करू देऊ अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलीय. इतकंच काय तर वेळप्रसंगी संघर्ष करण्याची वेळ आली तरी चालेल अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलीय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच खवळलंय. या सगळ्या गदारोळात उत्तर प्रदेश सरकार मुंबईत ऑफिस सुरू करणार असल्याचं जाहीर झालंय. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते काय म्हणाले पाहा...
#BrijbhushanSingh #RajThackeray #Ajitpawar #Ayodhya #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat